महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 आहे.
पद संख्या – 34 पदे
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी – उमेदवाराने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिक / ॲटोमोवाईल अभियंता शाखेतील पदवी/पदविका धारण केलेली असावी.
यांत्रिकी मोटार गाडी – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा मोटार मॅकेनिक व्यवसायाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा.
वीजतंत्री – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक. (MSRTC Recruitment 2022)
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा इलेक्ट्रीशियन कोर्स (ट्रेड) परिक्षा पास असणे आवश्यक.
मोटार व्हेईकल – बॉडी बिल्डर उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये शिटमेटल व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक.
वेल्डर – उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये वेल्डर व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक.
वय मर्यादा – 18 ते 43 वर्षे
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – रु. 590/-
मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 295/-
मिळणारे वेतन –
पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी पदवीधर – Rs. 9,000/- दरमहा
पदविका – Rs. 7,000/- दरमहा
यांत्रिकी मोटार गाडी Rs. 9,535.50/- दरमहा
वीजतंत्री Rs. 9,535.50/- दरमहा
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर Rs. 8,476/- दरमहा
वेल्डर Rs. 8,476/- दरमहा
हे पण वाचा :
Railway Bharti : रेल्वेमध्ये 2521 जागांसाठी मेगाभरती ; 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
NHM Recruitment : धुळे येथे 60,000 रुपयाच्या पगाराच्या नोकरीची संधी..
Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा
CB Khadki : कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही..खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये थेट भरती, वेतन 85000
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK