संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डाने अनेक पदांची भरती केली आहे. या भरतीची जाहिरात 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत रोजगार वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : ४
रिक्त पदाचे नाव : साफसफाई
आवश्यक पात्रता :
आठवी पास/नापास असणे आवश्यक आहे.
साफसफाईच्या कामात प्रवीण असणे आवश्यक आहे.
स्थानिक भाषेचे ज्ञान असल्यास उत्तम.
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
Banking Job : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा
CB Khadki : कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही..खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये थेट भरती, वेतन 85000
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती ; वेतन 1.20 लाखापर्यंत मिळेल
नोकरीची सुवर्णसंधी.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती
परीक्षा शुल्क-
150 रु
पगार :
सफाईवाला पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी १५७००-५०००० (स्तर-१) असेल.
अर्ज कसा करावा-
अधिसुचना वाचा..