Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

45 हजाराची लाच घेताना वरीष्ठ लिपिक अडकला जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
June 22, 2023
in राज्य
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार : रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात 45 हजारांची लाच घेताना वरीष्ठ लिपिकाला नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. विनोद साकरलाल पंचोली (50, गुजर गल्ली, नवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नवापूर येथील 57 वर्षीय तक्रारदार यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यांच्या रजा रोखीकरणाची रक्कम दि एन.डी.अ‍ॅण्ड एम.वाय.सार्वजनिक हायस्कूलच्या वरीष्ठ लिपिक विनोद पंचोली याने दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदाराच्या बँक खात्यात नुकतीच जमा झाली.

हे पण वाचा..

म्हणून MPSC उत्तीर्ण दर्शना पवारचा खून केला ; कारण कारण ऐकून पोलिसही हादरले

..म्हणून एकनाथ खडसेंना न्यायालयाने ठोठावला दंड

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1500 कोटीचा निधी वितरित होणार : कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

गूळ, तांदूळ, तीळ अन् हिरा..! पीएम मोदींनी आपल्या भेटवस्तूंनी जिंकलं जो बिडेनचं मन

मात्र हे काम करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी विनोद पंचोली याने मंगळवार, 20 जून रोजी 45 हजारांची लाच मागितल्याने तक्रार एसीबीकडे नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री दहा वाजता आरोपीने आपल्या नवापूरातील गुजर गल्लीतील राहत्या घरातच तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.आरोपीविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Spread the love
Tags: लाच
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर! सरकारी बँकांमध्ये लिपिक, PO पदाच्या 8611 जागांवर भरती

Next Post

लाच भोवली ! लाच स्वीकारताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

लाच भोवली ! लाच स्वीकारताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार अडकला

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us