Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑफिसमध्ये पेपर वाचता वाचता तरुणाचा मृत्यू.. घटनेचा VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
November 7, 2022
in राष्ट्रीय
0
ऑफिसमध्ये पेपर वाचता वाचता तरुणाचा मृत्यू.. घटनेचा VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT
Spread the love

बारमेर : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असं म्हटलं जातं. मानवाला मृत्यू कुठे, कधी आणि कसा गाठेल याबाबत काहीही सांगता येत नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत. यामध्ये एका व्यक्तीचा पेपर वाचत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका  आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

राजस्थानमधील ही धक्कादायक घटना असून ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Video: ऑफिसमध्ये पेपर वाचताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

“हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौतिक व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत.” – तथागत भगवान गौतम बुद्ध#ViralVideo #HeartAttack #Rajasthan #MarathiNews pic.twitter.com/yb0f4wfeoj

— Akshay Baisane | अक्षय बैसाणे (@Baisaneakshay) November 7, 2022

कुठे घडली घटना?
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात हि घटना घडली आहे. 5 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मृत तरुण हा घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये आला होता. ऑफिसमध्ये आल्यानंतर या तरुणाने पेपर घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. यानंतर पेपर वाचत असताना अचानक या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला.

यावेळी समोरच बसलेली एक रिसेप्शनीस्ट महिला देखील घाबरली. काहीतरी पडल्याच्या आवाजावरुन ऑफिसमधील इतर सहकारी हेदखील बाहेर आले आणि त्यांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केलं, तोपर्यंत तरुणाने प्राण गमावले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तिरुपती मंदिराची मालमत्ता जाहीर, हा आकडा ऐकून व्हाल थक्क

Next Post

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us