Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळात 8वी,10वी पाससाठी खुशखबर, असा करा अर्ज??

Editorial Team by Editorial Team
November 3, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT
Spread the love

महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ, लातूर येथे विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.  वेल्डर, शीट मेटल वर्कर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सांधाता (वेल्डर) / Welder (Gas And Electric) १०
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

२) शीट मेटल कामगार / Sheet Metal Worker ०५
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी.उत्तीर्ण

३) पेंटर / Painter (General) ०३
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

४) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

५) मेकॅनिक / Mechanic १५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

इतका पगार मिळेल
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) रु. 8,755.00 – 8,756.00/-
शीट मेटल वर्कर रु. 8,755.00 – 8,756.00/-
पेंटर रु. 9,849.00 – 9,850.00/-
इलेक्ट्रीशियन रु. 9,849.00 – 9,850.00/-
मेकॅनिक (मोटार वाहन) रु. 9,849.00 – 9,850.00/-

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : 

पद क्रमांक पदांचे नाव ऑनलाईन अर्ज 
१ सांधाता (वेल्डर) येथे क्लिक करा
२ शीट मेटल कामगार येथे क्लिक करा
३ पेंटर  येथे क्लिक करा
४ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) येथे क्लिक करा
५ मेकॅनिक येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिमणराव माझ्या आजोबासारखे, पण…; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

Next Post

शेलक्या भाषेत टीका करणे भोवले ; शरद कोळींच्या भाषणावर बंदी

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
शेलक्या भाषेत टीका करणे भोवले ; शरद कोळींच्या भाषणावर बंदी

शेलक्या भाषेत टीका करणे भोवले ; शरद कोळींच्या भाषणावर बंदी

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us