नाशिक येथे 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉबची उत्तम संधी चालून आलीय. राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या २२६ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.
रिक्त पदाचे नाव :
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, CT स्कॅन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, STS & इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: MD/DCH/MS/DNB/MBBS/BAMS/GNM/MSW/MA/पदवीधर/12वी उत्तीर्ण+डिप्लोमा.
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत मेगाभरती, आताच करा अर्ज
10वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; वेतन 69100 मिळेल
वेतनमान (Pay Scale) : १५,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा