अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे.
रिक्त पदाचे नाव :
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित पदानुसार post graduate Medical Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांकडे DMC/DDC/MCI/DCI स्टेट रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
इतके वेतन मिळेल
वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – 67,700/- रुपये दरमहा (AIIMS Recruitment 2022)
मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
मुलाखतीची वेळ – 1:00 PM
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत मेगाभरती, आताच करा अर्ज
10वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; वेतन 69100 मिळेल
मुलाखतीचा पत्ता –
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर – 441108
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY