Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भादली-शेळगाव रस्त्याच्या पाटचारीवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपाताचा संशय

najarkaid live by najarkaid live
October 3, 2022
in क्राईम डायरी
0
भादली-शेळगाव रस्त्याच्या पाटचारीवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; घातपाताचा संशय
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- तालुक्यातील भादली-शेळगाव रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर आज दिनांक ३ ऑक्टोबर सोमवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सौरभ चौधरी असे त्याचे नाव असल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

याबाबत  प्राप्त माहिती अशी की, भादली शिवारातील भादली-शेळगाव रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत भादली येथील पोलीस पाटील राधीका ढाके यांनी नशिराबाद पोलीसांनी माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घेतली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात केली आहे.

दरम्यान, घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून मयत व्यक्ती हे जळगावातील दशरथ नगरातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्या, मग काळजी नको ; नव्या नोटा लगेच मिळतील; कसे ते जाणून घ्या

Next Post

1707 पासूनची परंपरा ; अक्कलकोट मध्ये होणार शाही दसरा महोत्सव ; अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले

Related Posts

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

March 31, 2025
चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

February 14, 2024
नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

धक्कादायक घटना ; पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

January 31, 2024
Next Post
1707 पासूनची परंपरा ; अक्कलकोट मध्ये होणार शाही दसरा महोत्सव ; अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले

1707 पासूनची परंपरा ; अक्कलकोट मध्ये होणार शाही दसरा महोत्सव ; अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले

ताज्या बातम्या

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us