महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 12
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..
राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये मोठ्या पगाराची नोकरी ; ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्णसंधी
हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?
पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल
किती पगार मिळेल
अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 85,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता : ESIS हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा