इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
पद संख्या – 284 पदे
रिक्त पदे आणि पदसंख्या :
१ इलेक्ट्रिशियन – ५० पदे
२ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १०० पदे
३ फिटर – ५० पदे
४ R&AC – १० पदे
५ MMV – ०१ पदे
६ टर्नर – १० पदे
७ मशिनिस्ट – १० पदे
८ मशिनिस्ट(G) – ०३ पदे
९ MM टूल्स मेंटेनेंस – ०२ पदे
१० कारपेंटर – ०५ पदे
११ COPA – २० पदे
१२ डिझेल मेकॅनिक – ०३ पदे
१३ प्लंबर – ०१ पदे
१४ SMW – ०१ पदे
१५ वेल्डर – १५ पदे
१६ पेंटर – ०३ पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
- इलेक्ट्रिशियन: ₹८०५०/- प्रती महिना.
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ₹८०५०/- प्रती महिना.
- फिटर: ₹८०५०/- प्रती महिना.
- R&AC: ₹८०५०/- प्रती महिना.
- MMV: ₹८०५०/- प्रती महिना.
- टर्नर: ₹८०५०/- प्रती महिना.
- मशिनिस्ट: ₹८०५०/- प्रती महिना. (ECIL Recruitment 2022)
- मशिनिस्ट(G): ₹८०५०/- प्रती महिना.
- MM टूल्स मेंटेनेंस: ₹८०५०/- प्रती महिना.
- कारपेंटर: ₹७७००/- प्रती महिना.
- COPA: ₹७७००/- प्रती महिना.
- डिझेल मेकॅनिक: ₹७७००/- प्रती महिना.
- प्लंबर: ₹७७००/- प्रती महिना.
- SMW: ₹७७००/- प्रती महिना.
- वेल्डर: ₹७७००/- प्रती महिना.
- पेंटर: ₹७७००/- प्रती महिना.
वय मर्यादा –
कमीत कमी – १८ वर्ष
जास्तीत जास्त – २५ वर्ष
हे पण वाचा :
हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?
पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल
CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती
दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती
अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022