नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. 185 जागांसाठी ही भरती होणार असून अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक ०९ ऑक्टोबर २०२२ आहे.
या पदांसाठी होणार भरती?
१ प्रकल्प वैज्ञानिक-III १५
२ प्रकल्प वैज्ञानिक-II २२
३ प्रकल्प वैज्ञानिक-I २६
४ संशोधन सहयोगी ३४
५ वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो ६८
शैक्षणिक योग्यता
प्रकल्प वैज्ञानिक-III: M.Sc./ B. Tech. / B.E आणि ०७ वर्ष अनुभव.
प्रकल्प वैज्ञानिक-II: M.Sc./ B. Tech. / B.E. आणि ०३ वर्ष अनुभव.
प्रकल्प वैज्ञानिक-I: M.Sc./ B. Tech. / B.E.
संशोधन सहयोगी: Ph.D. / M.S.
वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो: पदव्युत्तर पदवी आणि ०२ वर्ष अनुभव.
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी… 10वी ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मुंबईत 1041 जागांसाठी भरती
कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल 20,000 पदांसाठी मेगाभरती ; 12वी ते ग्रॅज्युएटसाठी संधी..
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
वेतन/ पगार
प्रकल्प वैज्ञानिक-III: ₹७८००० + HRA.
प्रकल्प वैज्ञानिक-II: ₹६७००० + HRA.
प्रकल्प वैज्ञानिक-I: ₹५६००० + HRA.
संशोधन सहयोगी: ₹४७००० + HRA.
वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो: वरिष्ठ ₹३५००० + HRA आणि कनिष्ठ ₹३१००० + HRA.