Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाप अल्पवयीन लेकीला मोबाईलमध्ये दाखवायचा अश्लिल व्हिडीओ, पुढे बापाने जे केलं ते धक्कादायकच ; जळगावतला प्रकार

Editorial Team by Editorial Team
September 14, 2022
in जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशातच जळगावमध्ये नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका वडिलांनी मुलीसोबत असं काही केलं की वाचून तुम्हीही संतापाल.  एका वडिलांनी १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षापासून हा घाणेरडा प्रकार सुरू होता. यासंबंधी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बापाला अटक करण्यात आली आहे.

बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरू होता. यात बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी हा सर्व प्रकार सहन करत होती. परंतू मागील काही दिवसांपासून प्रकार वाढल्यामुळे त्याला पीडित मुलगी कंटाळली आणि तिने सर्व घटना तिच्या आईला सांगितली.

हे पण वाचा..

RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये

अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत मिळणार 5000 रुपये ; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही

शेतकऱ्यांनो.. PM Kisan च्या पुढील हप्त्याचे पैसे, जमा झाले की नाही तपासण्यासाठी ‘या’ नंबरवर करा कॉल

आईने आपल्या भावांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ संशयित बापाला अटक केली आहे तर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुसाईट नोट लिहून प्रेमीयुगुलाने उचललं टोकाचं पाऊल

Next Post

उद्यापासून धावणार भुसावळ-देवळाली मेमू,पण 8 स्थानकांवरील थांबे रद्द, प्रवासाआधी जाणून घ्या

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

उद्यापासून धावणार भुसावळ-देवळाली मेमू,पण 8 स्थानकांवरील थांबे रद्द, प्रवासाआधी जाणून घ्या

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us