Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘एक आमदार की किमत तुम क्या जानो’.. पंकजा मुंडेंचा डायलॉग

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in राजकारण, राज्य
0
‘एक आमदार की किमत तुम क्या जानो’.. पंकजा मुंडेंचा डायलॉग
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांनी “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा डायलॉग म्हणत अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या स्टाईलमध्ये डायलॉग सादर केला. त्यांच्या या डायलॉग व अभिनय कौशल्याची चांगलीच चर्चा सध्या होऊ लागली आहे.

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मारलेला डायलॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या कार्यक्रमात अनेक सेलीब्रिटींसह राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. या ठिकाणी ते राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक कबुलीही दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित होणार

Next Post

आता मिठाची चवही महागणार ; टाटा मिठाच्या किमतीत होणार वाढ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
आता मिठाची चवही महागणार ; टाटा मिठाच्या किमतीत होणार वाढ

आता मिठाची चवही महागणार ; टाटा मिठाच्या किमतीत होणार वाढ

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us