सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. मद्रास उच्च न्यायालयाने 1,400 हून अधिक रिक्त जागांची भरती सुरु केलीये. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mhc.tn.gov.in/ भेट देऊन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
परीक्षक – 118 पदे
वाचक – 39 पदे
सीनियर बेलिफ – 302 पदे
ज्युनिअर बेलिफ – 574 पदे
प्रोसेस सर्व्हर – 41 पदे
प्रक्रिया लेखक – 3 पदे
झेरॉक्स ऑपरेटर – 267 पदे
लिफ्ट ऑपरेटर – 9 पदे
ड्राइवर – 59 पदे
पगार : वेतन पदानुसार निश्चित करण्यात आले असून, वेतनश्रेणीनुसार 19 हजार ते 69 हजार 900 रुपये, 16 हजार ते 600 हजार 800 रुपये आणि 15 हजार 900 ते 58 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत.
आवश्यक पात्रता
परीक्षक, वाचक, चालक आणि वरिष्ठ बेलिफ – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ज्युनिअर बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्रोसेस रायटर, झेरॉक्स ऑपरेटर आणि लिफ्ट ऑपरेटर – या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारास विहित क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही असावा.
हे पण वाचा :
क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज
पासपोर्ट कार्यालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. ; 2.09 लाख रुपये पगार मिळेल
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
वयोमर्यादा
एससी आणि एसटी उमेदवारांसाठी – 18 वर्षे ते 37 वर्षे
अतिरिक्त मागासवर्ग, विमुक्त समाज व मागास प्रवर्गासाठी – 18 वर्षे ते 34 वर्षे
अनारक्षित प्रवर्गासाठी – 18 वर्षे ते 32 वर्षे
उमेदवारांनी प्रथम या अधिकृत संकेतस्थळाला mhc.tn.gov.in भेट द्यावी.