पुणे महानगरपालिकेत बम्पर भरती निघाली आहे. विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट आहे.
एकूण रिक्त जागा : ४४८
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) सहाय्यक विधी अधिकारी 04
2) लिपिक टंकलेखक 200
3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 135
4) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 05
5) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) 04
6) सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक 100
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.5: (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य
वयाची अट: 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
हे पण वाचा :
बँकेत नोकरीची मोठी संधी…तब्बल 6000 हून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
नोकरी शोधताय? पुण्यात तब्बल 47,000 रुपये पगाराची नोकरी; संधी सोडू नका
रेल्वेमध्ये 876 पदांसाठी भरती, ITI पास उमेदवारांना मोठी संधी..
पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022
परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2022
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा