पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा – 06
रिक्त पदे अनु शैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएट :या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Ph.D. / MD/ MS/ MDS or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सीनियर रिसर्च फेलो : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduation Degree in Basic Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ज्युनियर रिसर्च फेलो : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduation Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रोजेक्ट असिस्टंट : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate in Life sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
रेल्वेमध्ये 876 पदांसाठी भरती, ITI पास उमेदवारांना मोठी संधी..
पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत विविध पदांची भरती
12वी पास उमेदवारांना अग्नीवीर पदावर काम करण्याची संधी..असा करा अर्ज?
अधिकारी होण्याची संधी.. MPSC मार्फत 800 पदांची भरती, ही आहे शेवटची तारीख
मानधन :
रिसर्च असोसिएट (Research Associate) – 47,000/- रुपये प्रतिमहिना
सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) – 35,000/- रुपये प्रतिमहिना
ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) – 31,000/- रुपये प्रतिमहिना
प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) – 31,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S.P. पुणे विद्यापीठ परिसर, पोस्ट – गणेशखिंड, पुणे – 411007, महाराष्ट्र.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.