मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडखोरी मुळे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेचे जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये गेले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड प्रकरण आता धक्कादायक वळणावर पोहचले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा :
उर्फी जावेदचा नवा Video सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका
कोकणासह उत्तर महाराष्ट्रावर राहणार कृपादृष्टी ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत सरकार करू शकते मोठी घोषणा
गुवाहाटीत झालेल्या बंडखोऱांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ५० आमदारांनी ही एकमुखाने ही मागणी केल्याचे समजते. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. यामुळे या संपूर्ण गटाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.