महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर येथे वीजतंत्री या पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 असणार आहे.
एकूण जागा 48
पदाचे नाव : वीजतंत्री (Electrician)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणतीही दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी ITI in Electrician Trade/ NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना किमनं पन्नास टक्के सरासरी गुण मिळाले असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता:
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा (संवसु), दुसरा माळा, काटोल रोड नागपूर, 440013.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.