Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनामध्ये 302 पदांची भरती, 56,900 इतका पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
May 26, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनामध्ये 302 पदांची भरती, 56,900 इतका पगार मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

सीमा रस्ते संघटना अंतर्गत तब्बल 302 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑफलाइन पद्धतीनं पत्राद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा असून या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सीमा रस्ते संघटनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि लवकरात लवकर अर्ज भरावा.

रिक्त जागा :

मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 147
मल्टी स्किल्ड वर्कर ( नर्सिंग असिस्टंट) – 155

पदांनुसार शैक्षणिक पात्रता
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 1) 10वी परीक्षा उत्तीर्ण 2) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (आयटीआय) इमारत बांधकाम/ ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/ औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/ नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
मल्टी स्किल्ड वर्कर ( नर्सिंग असिस्टंट) – 1) 10वी परीक्षा उत्तीर्ण २) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य

हे पण वाचा :

तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी.. BSF मध्ये 281 जागांसाठी भरती

नोकरीच्या शोधात आहात? या राज्यात लिपिक पदाच्या 1200 जागांसाठी भरती सुरूय

नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

वयाची अट
23 मे 2022 रोजी [ SC/ST- 05वर्षे सूट, OBC – 03वर्षे सूट ]

मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 18 ते 25 वर्षे
मल्टी स्किल्ड वर्कर ( नर्सिंग असिस्टंट) – 18 ते 27 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता
Commandant,GREF CENTRE, Dighi Camp, Pune- 411015

वेतनमान – 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये

जाहिरात पाहण्यासाठी  – Click Here

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

21 वर्षीय अभिनेत्रीने गळफास घेऊन केली आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट

Next Post

…आता अनिल परबनी तयार राहावे, ईडीची कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
…आता अनिल परबनी तयार राहावे, ईडीची कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट

...आता अनिल परबनी तयार राहावे, ईडीची कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us