Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोशल मीडियावरील मैत्री महागात पडली, अपहरण करुन मुलीवर बलात्कार, तरुणाला अटक

Editorial Team by Editorial Team
May 7, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर एका तरुणाने तिला भेटायला बोलावले आणि नंतर तिचे अपहरण करून बलात्कार केला. तरुणाने मुलीला 2 दिवस खोलीत कोंडून ठेवले आणि तिच्यासोबत बलात्काराचा प्रकार सुरू ठेवल्याचा आरोप आहे. हा धक्कादायक प्रकार दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज भागातील असून याप्रकरणी संशयित तरुणाला अटक करण्यात आलेली आहे.

अल्पवयीन मुलीने तरुणावर बलात्कार आणि 2 दिवस खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या मालकीच्या अनेक ठिकाणी छापे टाकले.

आरोपी सोशल मीडियाच्या आहारी गेला असून तो इन्स्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या अकाउंटचा तपास केला आणि आरोपीला अटक केली.

मुलींना प्रेमाच्या जाळ्यात भुलवायचा
तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्याची सवय आहे. त्याच्या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्सनंतर आरोपी मुलींशी गप्पा मारायचा आणि नंतर मुलींना मोहक गोष्टींमध्ये अडकवायचा.

त्याने अल्पवयीन मुलीसोबतही असेच केले आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. आता पोलीस आरोपीच्या गुन्ह्याची कुंडली तपासत असून त्याने आणखी किती मुलींसोबत असे प्रकार केले आहेत, याचा शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता तरी सुधरा, नाही तर… फडणवीसांचा आघाडीला इशारा

Next Post

लग्नाआधी महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या नवऱ्याला केली अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Related Posts

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
लग्नाआधी महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या नवऱ्याला केली अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

लग्नाआधी महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या नवऱ्याला केली अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ताज्या बातम्या

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us