जळगाव,(प्रतिनिधी) – येथील सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विद्यार्थी हितासाठी नेहमी आपली बाजू माडनारे युवा नेतृत्व प्रतिक सपकाळे याना पुणे येथे स्थानिक आमदार खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख चळवळीचे नेते हरेश देखने महाकवि वामनदादा कर्डक यांचे नातू तसेच अनेक विविध मान्यवरांच्या हस्ते युवा भूषण पुरस्कार देण्यात आला त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमानात कौतुक होत आहे.