Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आठवा रंग प्रेमाचा’ मराठी चित्रपट लवकरच सिनेमागृहात ; रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत ; तारीख जाहीर

najarkaid by najarkaid
April 5, 2022
in मनोरंजन
0
‘आठवा रंग प्रेमाचा’ मराठी चित्रपट लवकरच सिनेमागृहात ; रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत ; तारीख जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

सैराट चित्रपटाच्या भरघोस यशानंतर लोकप्रिय झालेली अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू १७ जून पासून नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात दिसणार असून आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात असून याबाबत अभिनेत्री रिंकूने देखील तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट करून खबर दिली आहे.

प्रेम ही संकल्पनाच अद्भुत आहे.आतापर्यंत प्रेमावरचे शेकडो चित्रपट प्रदर्शित झाले असून आर्चीने भूमिका केलेल्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात प्रेमाचा वेगळा रंग पाहायला मिळेल असा विश्वास प्रेक्षकांमध्ये आहे.

आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रोडक्शननं ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

१७ जून पासून चित्रपटगृहात…

सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन रिंकू राजगुरू ‘आठवा रंग प्रेमाचा’ १७ जून पासून चित्रपटगृहात घेऊन येतं आहे. रिंकू राजगुरू एका पाठोपाठ सुपरहिट मराठी चित्रपट देत असून रिंकूचा अभिनय प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे.’आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट देखील प्रेशकांचं मनं जिंकेल असा अंदाज आहे.

https://www.instagram.com/p/Cb9ZP8ntdKI/?utm_source=ig_web_copy_link

Spread the love
Tags: #आठवा रंग प्रेमाचा#रिंकू राजगुरू
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

Next Post

कुठे अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट, काय आहे हवामान खात्याचा इशारा

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
पुन्हा आस्मानी संकट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

कुठे अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट, काय आहे हवामान खात्याचा इशारा

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us