Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून चौकशी – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती

najarkaid live by najarkaid live
March 15, 2022
in जळगाव
0
मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकाची दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून चौकशी – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि. 15 : मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची दुसऱ्या जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत चौकशी करण्यात येणार असून दरम्यानच्या काळात त्या पोलीस निरीक्षकाची तातडीने बदली करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य चंद्रकांत निंबा पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, मुक्ताईनगरमध्ये दारुबंदी आणि जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. २०२० मध्ये दारुबंदीचे ८४ तर २०२१ मध्ये १०५ गुन्हे दाखल असून २०२० मध्ये जुगाराचे २५ तर २०२१ मध्ये ३६ गुन्हे दाखल केले आहेत.

हलखंडा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात ९ पैकी ६ आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरु असल्याचे सांगून २०२१ मध्ये मुक्ताईनगर हद्दीत तडीपाराचा एक प्रस्ताव होता असे गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळले नाही मात्र आता या पोलीस निरीक्षकाची शेजारील जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..महावितरणमध्ये तब्बल 320 पदांची बंपर भरती

Next Post

महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us