मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झालाय. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.
हे सुद्धा वाचा :
धक्कादायक : घराचा दरवाजा बंद करून चिमुकलीवर अत्याचार, संशयित नराधमाला अटक
बँक ऑफ महाराष्ट्र 500 जागांसाठी मोठी पदभरती, जाणून घ्या डिटेल्स
10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक
खुशखबर.. PM किसानचा पुढचा हप्ता या दिवशी येणार
खाद्य तेल स्वस्त होणार ; काय आहे कारण जाणून घ्या…