माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मार्फत विविध पदांसाठी मेगा भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 1501 पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव & जागा –
1.AC रेफ.मेकॅनिक – 18 जागा
2.कॉम्प्रेसर अटेंडंट – 28 जागा
3.ब्रास फिनिशर – 20 जागा
4.कारपेंटर – 50 जागा
5.चिपर ग्राइंडर – 06 जागा
6.कम्पोजिट वेल्डर – 183 जागा
7.डिझेल क्रेन ऑपरेटर – 10 जागा
8.डिझेल कम मोटर मेकॅनिक – 07 जागा
9.इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर – 11 जागा
10.इलेक्ट्रिशियन – 58 जागा
11.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 100 जागा
11.फिटर – 83 जागा
12.गॅस कटर – 92 जागा
13.मशीनिस्ट – 14 जागा
14.मिल राइट मेकॅनिक – 27 जागा
15.पेंटर – 45 जागा
16.पाइप फिटर – 69 जागा
17.स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – 344 जागा
18.यूटिलिटी हैंड (स्किल्ड) – 02 जागा
19.जुनिअर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) – 45 जागा
20.जुनिअर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) – 05 जागा
21.जुनिअर QC इंस्पेक्टर (NDT) – 21 जागा
22.जुनिअर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 42 जागा
23.प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) – 10 जागा
24.प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) – 01 जागा
25.स्टोअर कीपर – 43 जागा
26.सेल मेकर – 04 जागा
यूटिलिटी हैंड
27.(सेमी-स्किल्ड) – 100 जागा
28.अग्निशामक (फायर फाइटर) – 45 जागा
29.सेफ्टी इन्स्पेक्टर – 06 जागा
30.सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) – 04 जागा
31.लाँच डेक क्रू – 24 जागा
32.लाँच इंजिन क्रू/ मास्टर II क्लास – 01 जागा
1.AC रेफ.मेकॅनिक – AC रेफ.मेकॅनिक विषयात NAC.
2.कॉम्प्रेसर अटेंडंट – मिल राइट मेकॅनिक/ MMTM) विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
3.ब्रास फिनिशर – NAC + MDL/शिपबिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून काम केलेले असावे.
4.कारपेंटर – कारपेंटर/ शिपराइट वूड विषयात NAC.
5.चिपर ग्राइंडर – NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
6.कम्पोजिट वेल्डर – वेल्डर किंवा समतुल्य विषयात NAC.
हे देखील वाचा :
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
सुवर्णसंधी.. इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती, अर्ज कसा करावा? जाणून घ्या
Flipkart वर 50 इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 जागांसाठी मेगा भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
8.डिझेल क्रेन ऑपरेटर – मिल राइट मेकॅनिक/ MMTM विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
8.डिझेल कम मोटर मेकॅनिक – डिझेल मेकॅनिक/ मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (सागरी डिझेल) विषयात NAC.
9.इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर – इलेक्ट्रिशियन विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
10.इलेक्ट्रिशियन – इलेक्ट्रिशियन विषयात NAC..
11.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक विषयात NAC.
12.फिटर – फिटर विषयात NAC.
13.गॅस कटर – स्ट्रक्चरल फिटर/ फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर विषयात NAC.
15.मशीनिस्ट – मशीनिस्ट/ मशीनिस्ट ग्राइंडर विषयात NAC.
16.मिल राइट मेकॅनिक – मिल राइट मेकॅनिक/ MMTM विषयात NAC.
पेंटर: पेंटर विषयात NAC.
17.पाइप फिटर – पाइप फिटर विषयात NAC.
18.स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/ फॅब्रिकेटर विषयात NAC.
19.यूटिलिटी हैंड (स्किल्ड) – फिटर विषयात NAC.
20.जुनिअर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) – मेकॅनिकल/ शिपबिल्डिंग किंवा मरीन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
21.जुनिअर QC इंस्पेक्टर – (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
22.जुनिअर QC इंस्पेक्टर (NDT) – मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग विषयात डिप्लोमा + रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक, चुंबकीय कण चाचणी, डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ ASNT स्तर II प्रमाणपत्र.
23.जुनिअर ड्राफ्ट्समन
(मेकॅनिकल) – मेकॅनिकल विषयात NAC.
24.प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) – मेकॅनिकल/ शिपबिल्डिंग किंवा मरीन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
25.प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी.
26.स्टोअर कीपर – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक/ टेलीकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर/ शिपबिल्डिंग किंवा मरीन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
27.सेल मेकर – कटिंग आणि टेलरिंग/ कटिंग आणि शिवणकाम विषयात ITI.
28.यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) – NAC + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
29.अग्निशामक (फायर फाइटर) – फायर फाइटिंग डिप्लोमा/ प्रमाणपत्र + अवजड वाहन चालक परवाना.
30.सेफ्टी इन्स्पेक्टर – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ प्रोडक्शन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
31.सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) – 10 वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र सेना मध्ये कमीत कमी 15 वर्षे सेवा..
32.लाँच डेक क्रू – 10 वी उत्तीर्ण + GP रेटिंग कोर्स + 01 वर्ष अनुभव किंवा नॉन GP + 03 वर्षे अनुभव.
33.लाँच इंजिन क्रू/ मास्टर II क्लास – मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 100/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mazagon Dock Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here