Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपघातातील ‘त्या’ सहाय्यक तलाठ्याची अखेर प्राणज्योत मालवली

Editorial Team by Editorial Team
December 11, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
अपघातातील ‘त्या’ सहाय्यक तलाठ्याची अखेर प्राणज्योत मालवली
ADVERTISEMENT
Spread the love

यावल, प्रतिनिधी | यावल-फैजपूर रोडवरील चितोडा गावानजीक दुचाकीला ॲपे रिक्षाची धडक देऊन झालेल्या अपघातात यावल येथील सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांची शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी अखेर प्राणज्योत मालवली.

यावल शहराचे सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे हे फैजपूरहुन यावल येथे तलाठी कार्यालयामध्ये ये जा करतात. संध्याकाळी दिवसभराचे कामकाज आटोपून घरी परतीच्या प्रवासावर असताना चितोडा गावाजवळ त्यांची मोटरसायकलला ( क्र. एमएच १९-६२१७) समोरून येणारी मालवाहू ॲपे रिक्षा (क्र. एमएच १९ -२५७७) ची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भिषण अपघातात राजेंद्र झांबरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांचे सहकारी तलाठी यांच्या सहकार्याने तात्काळ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

राजेन्द्र भारंबे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते. मोठया प्रमाणावर सक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते, या भिषण अपघातात त्यांच्या गाडीचा पुर्णपणे चुराडा झाला. ॲपे रिक्षा ही पुढच्या साईडला चांगलीच ठोकली गेली. या भिषण अपघातात गंभीर जखमी असलेले तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे (रा. लक्ष्मीनगर फैजपुर) यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू असताना अखेर शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर फैजपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. याप्रसंगी महसूल खात्याचे सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचारी अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आंबेवडगाव परिसरातील २०० गोर बंजारा समाज बांधवांचा आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

भन्नाट ऑफर ; तुम्हाला LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 2700 रुपयांचा बंपर लाभ

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post
आता पुन्हा LPG गॅसवर सबसिडी सुरू ; सर्वसामान्यांना दिलासा

भन्नाट ऑफर ; तुम्हाला LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 2700 रुपयांचा बंपर लाभ

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us