Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अफगाणिस्तानातील काबूल शहरात सलग दोन बॉम्बस्फोट

najarkaid live by najarkaid live
August 26, 2021
in राष्ट्रीय
0
अफगाणिस्तानातील काबूल शहरात सलग दोन बॉम्बस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

काबूल,(वृत्तसंस्था)- अफगाणिस्तानातील काबूल शहरात सलग दोन बॉम्बस्फोटच्या घटना घडल्याने शहर हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे दोन स्फोट झाले असून या हल्ल्यात आतापर्यंत १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरीक यामध्ये जखमी झाल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला असून तेव्हा पासून अफगाणिस्तानात वातावरण चांगलेच चिघळले आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून बॉम्ब स्फोट होण्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरी देखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली असून काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाल्याने शहर हादरले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज दि. २६ ऑगस्ट रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे ‘ निर्णय

Next Post

देवदूत ठरलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द व्हावी ; सर्वच स्तरातून मागणी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
देवदूत ठरलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द व्हावी ; सर्वच स्तरातून मागणी

देवदूत ठरलेले अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली रद्द व्हावी ; सर्वच स्तरातून मागणी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us