Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजचा पेट्रोल डिझेलचा भाव जाहीर ; वाचा नवे दर

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in Featured, राज्य
0
डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैशांची कपात केली होती. आज बुधवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत.

दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.३८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.८५ रुपये इतका झाला आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.५२ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.२० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.९१ रुप्यानापर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९८ रुपये झाले आहे.

आज देशभरात डिझेलचा भाव स्थिर आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.९२ रुपये आहे. चेन्नईत ९३.५२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.९८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.७२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.३४ रुपये आहे.

गेल्या आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्के घसरण झाली होती. मात्र सोमवारी तेलाची मागणी वाढली. ब्रेंट क्रूडचा भाव ३.३९ डॉलरची वाढ झाली. मंगळवारी देखील ही तेजी कायम राहिली. मंगळवारी कच्च्या तेलाचा भाव २.४८ डॉलरने वधारला आणि तो ७१.०५ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.०८ डॉलरने वधारून ६७.५४ डॉलर प्रती बॅरल झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेमात धोका मिळाल्याने भाजपाच्या युवा नेत्याने उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल

Next Post

11 वी प्रवेशासाठी पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

११ प्रवेशाची तारीख जाहीर ; जाणून घ्या प्रवेशाची नवीन तारीख

11 वी प्रवेशासाठी पहिली यादी 'या' तारखेला जाहीर होणार

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us