पदवी पास असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. IDBI बँक येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 676 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (PGDBF)
पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. [SC/ST/PWD: 55% गुण]
वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : 1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख –22 ऑगस्ट 2021 आहे.
परीक्षा (Online): 04 सप्टेंबर 2021
जाहिरात : PDF