कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट / Subject Matter Specialist ०३
२) कार्यक्रम सहाय्यक/ Programme Assistant ०१
३) स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ०१
४) चालक/ Driver ०२
५) सहाय्यक कर्मचारी/ Supporting Staff ०१
पात्रता :
पद क्र. १ : मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी/ प्राणी विज्ञान/ गृहविज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता
पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी मध्ये पदवी किंवा समकक्ष पात्रता
पद क्र.३ : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठमधून बारावी पास किंवा समकक्ष
पद क्र.४ : ०१) मान्यताप्राप्त मंडळपासून मॅट्रिक पास पात्रता ०२) वाहन चालविण्याचा परवाना
पद क्र.५ : मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय
सूचना – वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Hon. Secretary, Satpuda Vikas Mandal, Pal, Tal- Raver, Dist- Jalgaon, Maharashtra Pin 425504”.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा