Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

Editorial Team by Editorial Team
June 2, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी :   शहरातील गजानन महाराज नगर भागात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार २ जून रोजी घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

द्वारकाबाई सोनवणे (75) असे मयत महिलेचे नाव असून शहर पोलिसांनी संशयीत म्हणून सुन  उज्वला सोनवणे (38) या महिलेस ताब्यात घेतले आहे. खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिक वृत्त असे की,  शहरातील गजानन महाराज नगर भागातील श्रीमती पद्माबाई विद्यालय प्राथमिक व बालवाडी विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय येथे गेल्या  8 वर्षापासून सिक्युरिटी गार्ड म्हणून  नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे व त्यांचा परिवार राहत आहे  त्यांची पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांचे दिनांक ३/६/२०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हा किराणा दुकानावरती माल खरेदी करण्यासाठी गेला असता त्यादरम्यान  उज्वला रविंद्र सोनवणे यांची व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला तो विकोपास गेला त्यात मणोरुग्ण सुन  उज्वला सोनवणे यांनी धारदार शस्त्र विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार मारल्याची घटना सायंकाळी  घडली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे परी.डी वाय एस पी.नितीन गणापुरे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सपोनि संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी उपस्थित होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून सुनेला ताब्यात घेतले असून ती मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात खोटे अँटीजन टेस्ट रिपोर्ट दाखवून खरेदी-विक्री व्यवहार ?

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानात 900 हून अधिक 940 पदांची भरती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रीय आरोग्य अभियानात 900 हून अधिक 940 पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानात 900 हून अधिक 940 पदांची भरती

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us