ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ आहे.
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक/ Security Guard
पात्रता :
०१) उमेदवार आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) केडर योजनेनुसार शारीरिक मानक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज फी : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १५ जून २०२१ आहे.
E-Mail ID : bhartiecl@gmail.com
जाहिरात (Notification) : PDF