पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
2) वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) 20 किंवा आवश्यकतेनुसार
3) वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
4) वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
5) वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
6) वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) 20 किंवा आवश्यकतेनुसार
7) वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) 20 किंवा आवश्यकतेनुसार
8) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50 किंवा आवश्यकतेनुसार
9) GNM (अधिपरिचारिका) 100 किंवा आवश्यकतेनुसार
10) फार्मासिस्ट 50 किंवा आवश्यकतेनुसार
11) प्रयोगशाळा सहाय्यक 50 किंवा आवश्यकतेनुसार
12) क्ष-किरण सहाय्यक 50 किंवा आवश्यकतेनुसार
पात्रता :
पद क्र.1: MD (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)
पद क्र.2: MD (मेडिसिन)
पद क्र.3: MD (ॲनास्थेशिया)
पद क्र.4: MD/DCH/ MD (बालरोग चिकित्सा शास्त्र)
पद क्र.5: MS (ENT)
पद क्र.6: MS (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा MBBS+DOMS (नेत्र चिकित्साशास्त्र)
पद क्र.7: दंतशास्त्रातील BDS
पद क्र.8: MBBS
पद क्र.9: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.10: (i) 12वी(विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण (ii) क्ष-किरण कोर्स
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [वैद्यकीय अधिकारी वर्गाकरिता अट नाही]
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,७००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १५ जून २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).
जाहिरात : PDF