पुणे जिल्हा न्यायालय येथे सफाईगार पदाच्या एकूण 24 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जून 2021 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पद संख्या – 24 जागा
पदाचे नाव –: सफाईगार
शैक्षणिक पात्रता/ पात्रता: प्रकृतीने सुदृढ
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे.
नोकरी ठिकाण – पुणे
शेवटची तारीख –१५ जून २०२१ आहे.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा