मुंबई उच्च न्यायालयमध्ये विविध पदांच्या४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दि ०३ जून २०२१ व ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम ०७ जून २०२१ आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) न्यायिक अधिकारी/ Judicial Officer ०८
२) वरिष्ठ प्रणाली अधिकारी/ Senior System Officer १७
३) यंत्रणा अधिकारी/ System Officer २३ २४
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : सेवानिवृत्त अधिकारी –
पद क्र. २ : बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष ४० वर्षे
पद क्र. ३ : ०१) बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष ०२) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट :४० वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही
अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in
जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा