भारतीय हवाई दल अंतर्गत एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जून 2021 आहे आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या
AFCAT एंट्री
१) फ्लाइंग (Flying) ९६
२) ग्राउंड ड्युटी – टेक्निकल (Ground Duty – Technical) १३७
३) ग्राउंड ड्युटी – नॉन टेक्निकल (Ground Duty – Non-Technical) ७३
४) NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग (Flying) –
५) मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी (Meteorology) २८
शैक्षणिक पात्रता:
AFCAT एंट्री- फ्लाइंग: (i) 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.
AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
मेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
वयाची अट:
फ्लाइंग ब्रांच : जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2021 आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ : www.indianairforce.nic.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा