Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज बारावीचा निकाल ! विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

najarkaid live by najarkaid live
May 28, 2019
in शैक्षणिक
0
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर !  विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल
ADVERTISEMENT
Spread the love

पुणे- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी चा निकाल उद्या म्हणजेच (28 मे) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजेपासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल. मागील काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.उद्या मात्र विद्यार्थ्यांच्या उत्सुकता संपणार आहे.

बारावीच्या परीक्षेला राज्याच्या 9 विभागांतून जवळपास 17 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

‘या’ संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार
http://mahresult.nic.in
www.mahresult.nic.in
ww.resul.mkcl.org
www.maharashtraeducation.com

एसएमएसवर निकाल
बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांनी MHHSC असा एसएमएस 57766 वर पाठवावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री गुरूदेव सेवा मंडळाचा २ जून रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा !

Next Post

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
NEET MDS 2024 Exam : तारीख बदलली, आता कोणत्या तारखेला होणार परीक्षा ?

NEET MDS 2024 Exam : तारीख बदलली, आता कोणत्या तारखेला होणार परीक्षा ?

January 21, 2024
पुढील वर्षांपासून एका नवीन विषयाचा समावेश ; पहिलीपासून असणार अभ्यासक्रम!

पुढील वर्षांपासून एका नवीन विषयाचा समावेश ; पहिलीपासून असणार अभ्यासक्रम!

December 25, 2023
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल

10वी पाससाठी राज्य शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी.. ‘शिपाई’ पदांच्या 125 जागांवर भरती, पगार 47600

August 27, 2023
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन बंपर भरती जाहीर

August 24, 2023
Next Post

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान मिळणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us