दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या ८० जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात ठेवा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ मे २०२१ आहे.
या पदांसाठी होणार भरती :
१) विशेषज्ञ डॉक्टर/ Specialist Doctor ०३
२) जीडीएमओ/ GDMO १६
३) स्टाफ नर्स/ Staff Nurse ३१
४) हॉस्पिटल अटेंडंट/ Hospital Attendant ०२
५) फार्मासिस्ट/ Pharmacist २६
६) आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर/ Health and Malaria Inspector ०१
७) लॅब असिस्टंट/ Lab Assistant ०१
पात्रता :
पद क्र. १ : एमबीबीएस पदवी
पद क्र. २ : एमबीबीएस पदवी
पद क्र. ३ : नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ उत्तीर्ण किंवा बीएससी नर्सिंग म्हणून प्रमाणपत्र / बी.एस्सी. (नर्सिंग)
पद क्र. ४ : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून एनसीव्हीटी / एससीव्हीटी आय.टी.आय.
पद क्र. ५ : १०+२ विज्ञान मध्ये किंवा समकक्ष सह मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा बी.फार्म. पदवी
पद क्र. ६ : बी.एस्सी.
पद क्र. ७ : ०१) विज्ञानात १२ वी परीक्षा उत्तीर्ण (१०+२ स्टेज) ०२) डीएमएलटी
वयाची अट : २२ मे २०२१ रोजी १८ ते ५३
अर्ज शुल्क : शुल्क नाही
पगार : १८,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २९ मे २०२१ आहे.
E-Mail ID : contractmedicalhyb@gmail.com
– भरतीबाबतचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा