१० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जून २०२१ आहे.
पदाचे नाव व पदसंख्या
१) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर/ Civilian Motor Driver २७
२) वाहन मेकॅनिक/ Vehicle Mechanic ०१
३) फायरमन/ Fireman ०३
४) मजूर/ Labourer १०
५) कारपेंटर/ Carpenter
पात्रता :
पद क्र. १ : १० वी पास किंवा समतुल्य + जड वाहन चालवण्याचा परवाना + ०२ वर्षे अनुभव.
पद क्र.२ : १० वी पास + मोटर मेकॅनिक कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
पद क्र.३ : १० वी पास + फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
पद क्र.४ : १० वी पास. १८ ते २५ वर्षे
पद क्र.५ : १० वी पास + कारपेंटर चा अनुभव.
पद क्र.६ कारपेंटर/ Carpenter ०१
वयाची अट : १८ ते २७
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रिसेप्शन सेंटर (रिक्रूटमेंट सेल), 5471 ASC बटालियन (एमटी), बार्लाणी मंदिराजवळ एसडी कॉलेजसमोर, पठाणकेट कॅंट, पंजाब – 145001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2021 आहे.
भरतीबाबतचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी : येथे क्लिक करा