Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन

najarkaid by najarkaid
January 21, 2025
in जळगाव
0
17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन येत्या  22 ते 23 जानेवारी, 2025 या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातुर, संभाजीनगर, कोल्हापूर व नाशिक असे एकूण आठ विभाग सहभागी होत असुन 17 वर्षे आतील मुलांचे 8 संघ व 17 वर्षे आतील मुलींचे 8 संघ असे एकुण 16 संघांतील एकुण 192 खेळाडू, प्रत्येक संघासोबत 1 व्यावस्थापक व 1 क्रीडा मार्गदर्शक असे एकूण 32 संघ व्यावस्थापक व क्रीडा मार्गदर्शक, 20 पंच व संघटनेचे पदाअधिकारी असे एकूण 250 व्यक्ती यात सहभागी होत आहेत.

या राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी  10.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दि. 23 जानेवारी, 2025   सांयकाळी 04.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

या स्पर्धेत राज्यातील नामवंत डॉजबॉल खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी जळगाव जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडू व जळगांवातील नागरीकांना स्पर्धेच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाह

Next Post

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त येत्या 24 जानेवारी रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त येत्या 24 जानेवारी रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us