Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे उपोषण ; लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटलं

najarkaid by najarkaid
November 27, 2020
in जळगाव
0
जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे उपोषण ; लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटलं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकऱ्यांच्या जमीनी भूसंपादित होऊन तब्बल वीस वर्ष उलटूनही शासनाकडून मोबदला न मिळाल्याने अखेर आज शेतकऱ्यांनी पाटबांधारे कार्यलयासमोर उपोषण सुरु केले असता तात्काळ संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत उपोषण सोडले.

सविस्तर वृत्त असे की,जामनेर  तालुक्यातील पाळधी गावातील कमानी तांडा योजनेअंतर्गत शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी भुसंपादित करण्यात आल्या आहेत. सदरील जमिनी या शासनाने 1999 साली युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रकल्पास मान्यता देऊन शेतकरी यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नसल्याने पाळधी गावातील शेतकरी यांनी 27 तारखेपासून लघु पाटबंधारे विभागात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. सदरील उपोषण सुरू झाले असता कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे साहेब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्यांची सर्व अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रकरणात लक्ष घालून त्रस्त शेतकरी यांना दिलासा देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कागदपत्राची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच येत्या 8 दिवसात मे. उच्च न्यायालय मध्ये दाखल याचिकेवर सर्कुलेशन लावून लवकरच निकाल घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. शेतकरी यांनी लेखी आश्वासन घेतल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे, शेतकरी सोपान सोनवणे, शलिक बाविस्कर, दिलीप पाटील, कैलास शेवाळे, समाधान पाटील, वकील किशोर पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी आता नवीन नियमावली येणार

Next Post

शहीद यश देशमुख यांचे पार्थिव उद्या सकाळी चाळीसगाव येथे पोहचणार

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
शहीद यश देशमुख यांचे पार्थिव उद्या सकाळी चाळीसगाव येथे पोहचणार

शहीद यश देशमुख यांचे पार्थिव उद्या सकाळी चाळीसगाव येथे पोहचणार

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us