Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

15 पैकी 12 जागांवर भाजपचा विजय तर 2 जागांवर काँग्रेस विजयी, एका अपक्षाने मारली बाजी

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
15 पैकी 12 जागांवर भाजपचा विजय तर 2 जागांवर काँग्रेस विजयी, एका अपक्षाने मारली बाजी
ADVERTISEMENT

Spread the love

बंगळुरू(कर्नाटक)- कर्नाटकमधील 15 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे. काँग्रस नेते डीके शिवकुमार म्हणाले की, ‘जनतेने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जवळ केले आहे’. पोटनिवडणुकीत भाजपने 12 जागांवर विजय मिळवला तर 2 ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. दुसरीकडे होसकोटे मतदारसंघात एका अपक्षाने विजय मिळवला आहे.

निवडणुकीनंतर विधानसभेत 222 जागा होतील आणि बहुमतासाठी 112 चा आकडा पार करावा लागेल. त्यामुळे, भाजपसाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्वाची होती.  महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळवूनही विरोधी बाकात बसलेल्या भाजपसाठी कर्नाटकातील पोटनिवडणुका अतिशय महत्वाच्या होत्या. 5 डिसेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीत 15 जागांसाठी 165 उमेदवार मैदानात होते. बीएस येदियुरप्पांच्या भाजपा सरकारसाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्वपूर्ण होती. 223 सदस्य असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी भाजपला 7 आमदारांची गरज होती. जुलैमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या एकूण 17 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे एचडी कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर बीएस येदियुरप्पांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केले. त्या आमदारांना अयोग्य माणनून उच्च न्यायालयाने त्यांच्यावर निवडणुका लढवण्यास बंदी घातली. पण, सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये त्यांना निवडणुका लढण्यास परवानगी दिली.

काँग्रेस-जेडीएसमधून आलेल्या 15 पैकी 13 बंडखोरांना भाजपचे तिकीट

भाजपने काँग्रेस-जेडीएची साथ सोडून आलेल्या 15 बंडखोरांपैकी 13 जणांना पक्षाकडून उमेदवारी दिली. होसकोटे मतदारसंघात शरथ बचेगौड़ा भाजपातून वेगळे होऊन अपक्ष निवडणूक लढले. येथून भाजपने काँग्रेसमधून आलेल्या माजी आमदार एमटीबी नागराज यांना उमेदवारी दिली. मैसूरुच्या हुंसुर मतदारसंघातून जेडीएसचे माजी प्रदेशाध्यक्ष एएच विश्वनाथ यांना उमेदवारी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम या संघटनेचे वार्ताफलक अनावरण

Next Post

बी.यू.एन.रायसोनी शाळेच्या विद्यार्थ्यांची लांडोरखोरी वनोद्यानला क्षेत्रभेट

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
बी.यू.एन.रायसोनी शाळेच्या विद्यार्थ्यांची लांडोरखोरी वनोद्यानला क्षेत्रभेट

बी.यू.एन.रायसोनी शाळेच्या विद्यार्थ्यांची लांडोरखोरी वनोद्यानला क्षेत्रभेट

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us