मोहन भागवत व आरएसएस वाल्यांनी नेहमीच स्वतःची पाठ थोपटून घेण्याची सवय सोडून इतरांच्या योगदानला ओळखलं पाहिजे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट कडून दिला आहे.
भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे श्रेय मोदी सरकारला असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे त्यावर प्रकाश आंबेडकरांनी यांनी म्हटलं की ‘इससे बडा कोई झूट नही हो सकता’ असं म्हणतं भारत कोरोना संक्रमण जागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वीच्या सरकारने मोफत लसीकरण करून नागरिकांच्या प्रतिकार शक्ती वाढवली आहे.त्यामुळं भारत या कोरोना महामारीत वाचला आहे.