बुधगाव ता. चोपडा – येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष उर्वेश साळुंखे मित्रपरिवार कडुन पेढे व फटाके फोडून व घोषणा देऊन जंगी जल्लोश करण्यात आला. या प्रसंगी उर्वेश साळुंखे, गणेश शिंदे, कैलास साळुंखे, उदय धनगर, राकेश सोनवणे, महेंद्र साळुंखे, सजनराव साळुंखे, समाधान धनगर, कृष्णा धनगर आदी उपस्थित होते.