जळगाव – सिंधी समाजाचे नेते माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी देखील आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
आज मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर याच वेळी नाथाभाऊ यांना मानणारे सिंधी समाजाचे नेते माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांचा देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.