पाचोरा, (प्रतिनिधी)- येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित पी के शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२०मध्ये पार पडलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुशील महाजन सरांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष नीरज मुनोत,सचिव दादासो जे डी काटकर,सहसचिव शिवाजी शिंदे,युवानेते अमोलभाऊ शिंदे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही गीते, पर्यवेक्षक जे आय पिंजारी व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
गुणवंत विद्यार्थी इयत्ता ५ वी
अमृता कोरे,लक्षिता चौधरी, हर्षाली नागणे,निशांत पाटील, रियाज पटेल, भावेश पाटील,सर्वेश कोठावदे, लोकेश महाजन, अंशुल पाटील,हेमंत पाटील, जिग्न्यासा मुणोत, साहिल पाटील, धनश्री पाटील, ओंकार रोकडे,अस्मिता सिनकर,प्रसाद हडपे, विशाखा सोनवणे, साक्षी माळी, समर्थ पाटील, अक्षदा वाघ,सत्यम सोमवंशी, गीतांजली पाटील, यश महाजन, जयंत चौधरी,खुशी भोई,कृतिका चंदिले, यज्ञश्री चौधरी.
गुणवंत विद्यार्थी इयत्ता ८ वी
भार्गव जाधव, दिपाशा महाजन,संकेत पाटील, सत्यजित नलवाडे, भुवनेश पाटील, जयदीप चौधरी, रोहित पाटील, ऋतुजा पाटील, भाविक सूर्यवंशी, भावेशसिंग परदेशी, आदेश पाटील,दिव्या पाटील.