Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

14 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ; जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

najarkaid live by najarkaid live
February 5, 2022
in जळगाव
0
14 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ; जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  दि. 05 प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहेत सदर स्पर्धा या 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत.जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ आज जाहीर करण्यात आला.
संघ खालील प्रमाण…
१. वरुण पाटील (कर्णधार)
२. मानस पाटील
३. राज राजपूत
४. तनय प्रसाद
५. श्लोक महाजन
६. दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक)
७. यश अग्रवाल
८. मोहित जगताप
९ आर्यन पाटील
 १०.प्रतीक शिंदे (उपकर्णधार)
 ११.प्रणव जाधव
१२. केशव ठाकूर
१३. दिविक उपाध्याय
१४. पियुष पवार
१५. आदित्य वाणी
१६. सोहम बडगुजर
१७. अभय वाघमोडे
१८. कृष्णा महाजन
१९. जैनम जैन आणि
२०. आर्यन बडगे
जळगाव जिल्हा संघाचे सामने अंबिशियस क्रिकेट क्लब पुणे, पूना क्लब, पुणे व सातारा जिल्हा क्रिकेट संघ यांच्याशी  खेळले जातील जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड संजय पवार, संतोष बडगुजर, व प्रशांत ठाकूर यांच्या निवड समितीने केली आहे, या संघास जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे अध्यक्ष श्री अतुल जैन सचिव श्री अरविंद देशपांडे व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यात शिवसेनेचा राडा; किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; पायऱ्यांवर कोसळले!

Next Post

जशास तसे उत्तर देऊ ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे… चंद्रकांत पाटील यांचं थेट शिवसेनेला आव्हान

जशास तसे उत्तर देऊ ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us