पाचोरा – दोन दिवसा आधी कर्नाटक सरकार ने जे घाणेरडे राजकारन करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवले त्या बद्दल कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध पाचोरा शिवसेनेतर्फे जाहिर निषेध केला.
या प्रसंगी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख शरदभाऊ पाटील शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील मुन्ना डॉक्टर शरद पाटील सुमित पाटील अनिकेत सूर्यवंशी समाधान पाटील मोहित राजपूत पिंटू मराठे गग्गु पंजाबी संदीप पैठणकर बाप्पू निबालकर जय बारवकर काळू गोंड सुमित चौधरी.