Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
December 7, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 7 (प्रतिनिधी) – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगावच्यावतीने येत्या 12 व 13 डिसेंबर, 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्यस्तरीय नामांकित उद्योजकांनी सहभाग नोदवून ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहे.
एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, पदवीधर, डिप्लोमा इ. विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन ॲप्लाय करावे. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी वरील वेबसाईटवर नोंदणी करुन अप्लाय करावे.
याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क करावा. विभागाच्या संकेतस्थळावर जॉब व्हॅकेंसीजबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते, तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघून अप्लाय करावे. रोजगार मेळावा हा ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी या कार्यालयात किंवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहुन गर्दी करु नये, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद शाळेतून अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार होणार

Next Post

दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून केला विक्रम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून केला विक्रम

दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया 2010 किमी सायकल ने प्रवास करून केला विक्रम

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us