जळगाव, (प्रतिनिधी) श्री. राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. लोकेंद्रसिंह कालवी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना , राष्ट्रीय प्रभारी प्रल्हादसिंह खिची यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विरेंद्रसिंह चौहान, प्रदेश कार्याध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती नंदाताई राजपूत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजितसिंह परदेशी व काशीनाथसिंह ठाकूर या सर्वांच्या सहमतीने उत्तर महाराष्ट्र (खादेंश) विभागाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली.- प्रविणसिंह राजपूत (पाटील) विभागीय अध्यक्ष, मोहनसिंह पवार (राजपूत) जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, सुशांतसिंह जाधव (राजपूत) तालुकाध्यक्ष पाचोरा, मयूरसिंह पाटील (राजपूत) तालुकाध्यक्ष ग्रामीण जळगाव, लालसिंह पाटील (राजपूत) तालुकाध्यक्ष बोदवड, सुमेरसिंह राजपूत जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जळगाव याप्रमाणे श्री. राजपूत करणी सेनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली आहे.